У нас вы можете посмотреть бесплатно School Get Together | सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा | गुरुशिष्य स्नेह मेळावा | 01 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
School Get Together | सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा | गुरुशिष्य स्नेह मेळावा Part 01 नमस्कार मित्रांनो… 2000-2001 चा आपला batch… शाळेच्या त्या छोट्या class मधून सुरू झालेली आपली मैत्री आज 25 वर्षांनी पुन्हा एकदा इथे एकत्र आली आहे. वेळ बदलला, आयुष्य बदललं… पण मैत्री अजून तशीच आहे.” 25 वर्षांनी पुन्हा एकदा आम्ही 2000-2001 च्या batch चे सगळे मित्र एकत्र आलो… एकमेकांना भेटलो, गप्पा-टप्पा सुरू झाल्या आणि जुन्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन डोक्यावर फेटे बांधले, आणि त्या क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. आमचे सगळे आदरणीय सर देखील या कार्यक्रमासाठी आले होते. गप्पा मारताना शाळेच्या त्या दिवसांच्या आठवणी काढल्या… सरांकडून कधीतरी मिळालेला मार सुद्धा आज आठवणीत गोड वाटत होता, आणि त्यावर सगळे मनापासून हसत होतो. यानंतर आम्ही आमच्या सरांचे फुलांनी स्वागत केले, त्यांच्या पाया पडलो आणि दीपपूजन करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात केली.