У нас вы можете посмотреть бесплатно संपूर्ण जेजुरी दर्शन आणि गड चढण्याचा अनुभव | prachilifestyle-1928🙇♀️🙌🙏🌺🚩 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कुलदैवत खंडोबाच्या चरणी... येळकोट येळकोट घे!" 🙏🚩 नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या prachilifestyle-1928 या चॅनेलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्राचं लाडकं दैवत 'जेजुरीच्या खंडोबा' गडावर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल: ✨ जेजुरी गडाचा नयनरम्य परिसर. ✨ भंडाऱ्याची (सोनेरी गुलाल) अलोट उधळण. ✨ खंडोबा देवाचे दर्शन आणि गडावरील माहोल. ✨ गडावर जाण्यासाठी लागणारी माहिती आणि माझा अनुभव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तर व्हिडिओला Like करा, Comment मध्ये "येळकोट येळकोट घे" लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा! #Jejuri #Khandoba #YealkotYealkotGhe #MarathiVlog #JejuriFort #Prachilifestyle1928 #MaharashtraTourism #Bhandara #जेजुरी #खंडोबा