У нас вы можете посмотреть бесплатно अनिकेत पिलाने यांचे अंजीर शेतीचे अनोखे मॉडेल | खर्च कमी व जागेवर विक्री @ उच्च उत्पन्न यशोगाथा ₹₹₹ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री.अनिकेत पिलाने लपतळवाडी ता. पुरंदर जि. पुणे मोबाईल नंबर 93 22 363350, यांनी 5 एकर क्षेत्रावर अंजीर या फळपिकाची लागवड केलेली असून त्यापैकी 3.5 एकर ची सध्या विक्री करत आहेत. अनिकेत यांनी विक्रीसाठी एक अनोखे मॉडेल तयार केले असून मालाची तोडणी, पॅकिंग व वाहतूक ही अंजीर खरेदीदार " ग्रो फ्रुट " पुणे ही कंपनी करते. अनिकेत या कंपनीस जागेवर अंजीराची 60 ते 65 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री करत आहे. या वर्षी त्यांना सर्व खर्च वगळून एकरी 5 लाख रुपये नफा होणार आहे याबाबत या व्हिडिओमध्ये आपण आज माहिती घेत आहोत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. https://dnyanachisheti.com/product-de... _____________________________________________________________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या https://dnyanachisheti.com/ FOLLOW US ON: Youtube Channel: / @dnyanachisheti Facebook Page: / dnyanachishetii Instagram: / dnyanachisheti #dnyanachisheti #organiccarbon #agriculture #ankushbarade #farmer #healthy #profitable #natural #residuefree #sheti #natural #kobi #100%