У нас вы можете посмотреть бесплатно किल्ले राजमाची वरील सापडली मला रहसमय गुहा 😱 ही गुहा आहे तरी कुठे....चला पाहूया или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
किल्ले राजमाची वरील सापडली मला रहसमय गुहा 😱 ही गुहा आहे तरी कुठे....चला पाहूया राजमाची हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ एप्रिल, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौद्ध लेणं आहे. यालाच 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात.ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत.ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरुवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे.या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरूनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी 'कोंकणचा दरवाजा'संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला . सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला.१७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला.त्याने राजमाची किल्ला घेतला.यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Chapters 00:00 intro 00:45 enty to the rajmachi fort 02:50 bhairavnath mandir 06:31 Trek to rajmachi shrivadhan fort 08:05 mahadarwaja 13:02 Buruj with descending steps 18:00 hidden Cave 23:12 Top of the Fort 23:51 History of rajmachi fort 26:52 Next Vlog to Manaranjan fort You may follow me on social media ; Instagram ; https://www.instagram.com/atrangi_tre... Facebook ; https://www.facebook.com/share/1A4biq... FOR BUSINESS & COLLABS📧 EMAIL ; [email protected] Videos You might like ; • चला पाहूया ७०० वर्ष पुरातन गोधनेश्वर महादे... • किल्ले खांदेरीवरील पर्यटकांनी केलीय फालतुग... Your Querry ; Howtoreachrajmachifort Rajmachihiddencave Nobodyknowsthiscavesinrajmachivillage Rajmachinightcamping Rajmachiforthistory Rajmachitrek Beginnerstrekinlonavala Punefamousfortrajmachifort Rajmachitwinfort Howtoreachrajmachfortpunelonavala Besttrekinsummernearlonavala Twinfortinmaharashtra Thanks Vishal Naik @Mi_Goraicha_Vishal #Mi_Goraicha_Vishal