У нас вы можете посмотреть бесплатно Facebook var Nagali | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🅐︎ 🅝︎ 🅐︎ 🅝︎ 🅓︎ 🅖︎ 🅗︎ 🅐︎ 🅡︎ 🅐︎ 🅣︎ प्रस्तुत Facebook वर नांगली गायक : हेमंत माढा आणि वैष्णवी पाडेकर गीतकार : हेमंत माढा Music : बबलू पाटील and Dj अक्षय कलाकार : महेश उंबरसाडा,दर्शना झिरवा आणि हेमंत माढा Dop and Editing :- आशिष गणेशकर लोकेशन : देवा fram हाऊस मायकल भाई विशेष आभार : my ऑल friends डान्स : युवा king डान्स ग्रुप तो )चेहरा कसा ओळखीचा वाटतंय रं ई त माझे शाळेची आयटम हाय रं जुनी आठवान रंगीन झाली पोरीला फेसबुक वर नांगली ||धृ || Music तो )तिला पाहताच मन माझा भरून आला जुना लवर ❤️मी दिलवाला जवा शाळेत आपली भेट होदेल(music) लव लेटर मी तुला दीधेल तिला मॅसेज मी करेन रं फ्रेंड रिकवेस्ट मी पाठवन रं जुनी आठवन रंगीन झाली पोरीला फेसबुक वर नांगली Music तो )बरीच वर्ष पलटून गेली, एकदा पण नाहीं भेट झाली (music) गवसून गावसून वेडा झालो बिन लग्नाचा मी राहलो (music) फ्रेंड रिक्वेस्ट तिनी नांगली रं मॅसेज तिचा इधेल रं जुनी आठवन रंगीन झाली पोरीला फेसबुक वर नांगली Music तो )लासची भेट तवा होदेल आंब्याचे बुडाक भेटाय इधेल (Music) झप्पी जादूची ती देऊन गेली ऑल is वेल ती बोलून गेली आता चॅटिंग आम्ही करताव रं एकमेकांशी बोलताव रं जुनी आठवन रंगीन झाली पोरीला फेसबुक वर नांगली Music ती ) तुझा लगीन आद्याप होदेल की नाय माझा लगीन तर होदेल हाय(music) माझा नवरा कामाला हॉटेलत जाय आता भेटाय जमणार नाय जरा व्हिडीओ कॉल करणा रं इथ माझी पोरा हान रं तो ) जुनी आठवान रंगीन झाली पोरीला फेसबुक वर नांगली.... ( गायक, गीतकार, : हेमंत माढा )