У нас вы можете посмотреть бесплатно Rohit Pawar यांच्यावर आमदार Narayan Patil यांची टीका का? | Adinath Factory Election Result 2025 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ #RohitPawar #NarayanPatil #AdinathFactoryElectionResult2025 रोहित पवारांनी विरोधक असणाऱ्या संजय मामा शिंदे यांचा प्रचार करूनही आम्ही सर्व 21 जागा जिंकत करमाळाकरांची ताकद दाखवून दिली. वास्तविक रोहित पवार हे आमच्याच पक्षाचे असूनही त्यांनी संजय शिंदे यांना मदत करणे अपेक्षित नव्हते तरीही त्यांनी उघडपणे मदत केली मात्र जनतेने त्यांना फटकारल . आता आम्ही सर्व 21 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवल्यामुळे याबाबत रोहित पवार यांच्या विरोधात पक्ष अथवा शरद पवार यांच्याकडे कोणतेही तक्रार करायची गरज नाही.अशी प्रतिक्रिया आमदार नारायण आबा पाटलांनी दिली आहे. #MHT026 Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.