У нас вы можете посмотреть бесплатно नव्या दमाच्या वासरांनी जुंपल्यावर अक्षरश राडा केला | सातारा | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नव्या दमाच्या वासरांनी जुंपल्यावर अक्षरश राडा केला | सातारा | #bailgada #bailgadasharyat #बैलगाडा #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो, आपण एक नवीन वासरू विकत घेतले. सातारा जवळ लिंब या गावातून आपण हे वासरू खरेदी केले. आम्ही त्याला घेऊन जाणार हे लक्षात आल्यावर ते उधळले. नंतर त्याला कंट्रोल केले. त्याला टेम्पो मध्ये चढवले व व्यवस्थित आमच्या गावी आणले. त्यानंतर आम्ही वासराला आमची ग्रामदेवता वाकुबाई हिचे दर्शन दिले. रात्री वासराचे पूजन केले व अंजीर असे नाव ठेवले. या व्हिडिओ मध्ये आपल्या वासराला पहिल्यांदाच छकड्याला जुंपले आहे. आणखी एक वासरू आपण पाटलांकडून आणले. या व्हिडिओ मध्ये थरारक अनुभव आला. मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद