У нас вы можете посмотреть бесплатно पोहे व हिरव्या मटारचा खमंग चवदार नाश्ता | Poha-Matar Nashta | Matar Breakfast | Vaishalis Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Pohamatarnashta #AppeReciepe #Vaishalisrecipe पोहे व हिरव्या मटारचा खमंग चवदार नाश्ता | Poha-Matar Nashta | Matar Breakfast | Vaishalis Recipe पोहे व हिरव्या मटारचा खमंग व चटपटीत नाश्ता खायला एकदम मस्त लागतो.या पुर्वी मी पोह्याचे आप्पे, तांदळाच्या पिठाचे तिखट आप्पे, तांदळाच्या पिठाचे गोड आप्पे, गव्हाच्या पिठाचे आप्पे, ज्वारीच्या पिठाचे आप्पे यांची रेसिपी शेअर केली आहे तर वेगळ्या पद्धतीने पोहे व हिरव्या मटारचे अप्पे नक्की करून बघा. पोहे व हिरव्या मटारचा झटपट नाश्ता अगदी सोप्या पद्धतीने कोणीही सहज बनवू शकेल.पोहे व हिरव्या मटारचे आप्पे तुम्ही तळुनही खाऊ शकता किंवा आप्पे पात्रात भाजुनही घेऊ शकता.पोहे हिरवे मटार व बटाटा असल्यामुळे खायला खूप छान लागतात तुम्ही कुठल्याही चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता. पोहे व हिरव्या मटारचा नाशत्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करुन जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका... पोहे व हिरव्या मटारचा नाश्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients) पोहे १ कप (Poha 1cup) हिरवे मटार १ कप (Green peas 1 cup) उकडलेले बटाटे ३ मध्यम आकाराचे ( Boil potatoes 3 medium size) तेल १ टे स्पून (Oil 1 Tbsp) लसुण पाकळ्या ७-८ (Garlic cloves 7-8) आलं १/२ इंच (Ginger 1/2 inch) हिरवी मिरची २-३ (Green chilli 2-3) लाल मिरचीचे तुकडे १ टी स्पून (Chilli flakes 1 tsp) गरम मसाला १/२ टी स्पून (Garam masala 1/2 tsp) चाट मसाला १ टी स्पून (Chat masala 1 tsp) मीठ (Salt) कोथिंबीर (Coriander leaves) फोडणीसाठी (Tadka) तेल १ टे स्पून (Oil 1Tbsp) मोहरी १/२ टी स्पून (Mustard seeds 1/2 tsp) जिरे १ टी स्पून (Cumin seeds 1 tsp) कढीपत्त्याची पाने ८-१० (Curry leaves 8-10) शेंगदाण्याचा कुट २ टे स्पून(Peanuts powder 2 Tbsp) पोहे व हिरव्या मटारचे आप्पे, पोहे व हिरव्या मटारचे आप्पे रेसिपी, पोहे व हिरव्या मटारचा नाश्ता, पोहे व हिरव्या मटारचे आप्पे वैशालीज रेसिपी, पोहे व हिरव्या मटारचे आप्पे रेसिपी मराठी मध्ये, पोहे व हिरव्या मटारचे आप्पे रेसिपी वैशाली, पोहे व हिरव्या मटारचे आप्पे नाश्ता रेसिपी, poha and hiravya matarchya nashta, poha and green peas appe, breakfast, poha and green peas breakfast recipe, poha and green peas breakfast vaishalis recipe, Poha and green peas breakfast recipe in vaishalis, vaishalis recipe Poha and green peas breakfast, poha and matar nashta, poha matar breakfast, marathi recipe in poha matar appe, appe, poha appe, matar appe, appe recipe, pohamatar nasta vaishalis recipe. ज्वारीचं पीठ व ताज्या मटारचा नाश्ता • ज्वारीचे पीठ व ताज्या मटारचा हेल्दी नाश्ता... Please like my Facebook page for all updates - https://www.facebook.com/vaishalisrec... Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe To subscribe - / vaishalisrecipe