У нас вы можете посмотреть бесплатно Anxiety आणि भीतीवर मात कशी करावी? | Sar Salamat To | Smita Abhyankar | Manjiri Vedak | Mental Health или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भीती, ताण, घबराट, सतत काळजी… आपण सगळेच कधी ना कधी Anxiety चा सामना करतो. पण यावर मात कशी करायची? “सर सलामत तो” पॉडकास्टच्या या विशेष भागात आपण Anxiety आणि भीतीची मूळ कारणे, तिची लक्षणे आणि त्यावर प्रभावी उपाय याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. या भागात आपण जाणून घ्याल: Anxiety म्हणजे नेमकं काय? भीती आणि Anxiety यातला फरक Panic Attack ओळखायचा कसा? मन शांत ठेवण्यासाठी सोपे उपाय रोजच्या आयुष्यात Anxiety कमी करण्यासाठी practical tips जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला सतत ताण, भीती किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर हा भाग नक्की पहा आणि शेअर करा. 👉 पूर्ण एपिसोड पाहा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 👉 तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा.