У нас вы можете посмотреть бесплатно गव्हाच्या पिठाचे हेल्दी मोमोज | मुलांसाठी परफेक्ट स्नॅक | घरगुती मोमोज रेसिपी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मैदा शिवाय गव्हाच्या पिठाचे हेल्दी मोमोज | मुलांसाठी परफेक्ट स्नॅक | घरगुती मोमोज रेसिपी व्हेज मोमोज आणि मोमो चटणी | लुसलुशीत व्हेज मोमोज रेसिपी | मोमोज रेसिपी | चायनीज व्हेज मोमोज | चायनीज रेसिपी | शेजवान मोमोज आणि चटणी | शेजवान चटणी रेसिपी | २५ मोमोज साठी योग्य प्रमाण | Veg Momos Recipe | Soft momos & momo chutney | Chinese recipe | Perfect recipe for 25 momos | Veg momos & chutney recipe| Schejwan Momos & schejvan chutney ४-५ लोकांसाठी व्हेज मोमोज & चटणी | मार्केटसारखी मोमो चटणी बनवा या ५ टिप्स वापरून Veg Momos Recipe अगदी बाजारात मिळतात तसेच मोमोज बनवा घरच्या घरी | नवीन पद्धतीने बनवा मोमोज | व्हेज मोमोज घरच्या घरीच कसे बनवावे ? | परफेक्ट व्हेज मोमोज व चटणी | सॉफ्ट व्हेज मोमोज बनवा सोप्या पद्धतीन | पौष्टिक असे व्हेज मोमोज | मोमोज बनवा एका नवीन साहित्या सोबत,गव्हाच्या पिठापासून व्हेज मोमोज | गव्हाचे मोमोज | बाहेर ठेल्यावर मिळतात तसेच मोमोज बनवा घरी | street food veg momos | veg momos and momos chutney | momos recipe | Swami's kitchen आज आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे हेल्दी आणि टेस्टी मोमोज बनवणार आहोत. हे मोमोज खूपच सॉफ्ट होतात आणि मुलांसाठी एक परफेक्ट संध्याकाळचा नाश्ता आहेत. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा 💛 🥣 साहित्य (Ingredients) आवरणासाठी: 1 कप गव्हाचे पीठ चिमूटभर मीठ 1 चमचा तेल पाणी (पीठ मळण्यासाठी) सारण्यासाठी (Stuffing): 1/2 कप बारीक चिरलेली पत्ता गोबी 1/4 कप किसलेले गाजर 1/4 कप बारीक चिरलेली शिमला मिरची 1 लहान कांदा (बारीक चिरलेला) 2-3 लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या) मीठ चवीनुसार 1/2 चमचा मिरी पूड 1 चमचा सोया सॉस (ऐच्छिक) 1 चमचा तेल 👩🍳 कृती (Method) 1️⃣ सर्वप्रथम गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल एकत्र करून मऊसर पीठ मळून घ्या. 15-20 मिनिटे झाकून ठेवा. 2️⃣ कढईत तेल गरम करून लसूण आणि कांदा परतून घ्या. 3️⃣ त्यात सर्व भाज्या घालून मोठ्या आचेवर 2-3 मिनिटे हलक्या हाताने परता. 4️⃣ मीठ, मिरी पूड आणि सोया सॉस घालून मिक्स करा. सारण कोरडे आणि थोडे crunchy राहू द्या. 5️⃣ पीठाचे छोटे गोळे करून पातळ लाटून घ्या. 6️⃣ मधोमध सारण भरून मोमोजचा आकार द्या. 7️⃣ स्टीमरमध्ये 10-12 मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम मोमोज चटणीसोबत सर्व्ह करा 😍 #गव्हाच्यामोमोज #हेल्दीरेसिपी #मैदाशिवाय #घरगुतीमोमोज #सोप्पीरेसिपी #SwamisKitchen #healthysnacks #vegmomosrecipes #howtomakevegmomos #homemadevegmomos #momoschutneyrecipe #momosrecipe for brand inquiries-jayshree.gawande13@gamil.com