У нас вы можете посмотреть бесплатно सुंदर कोल्हापूर ,छोटासा प्रवास । मसाई पठारावरील लेणी आणि गुहा । ऊसची शेती,बाजार आणि माणसं । или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सुंदर कोल्हापूर ,छोटासा प्रवास । मसाई पठारावरील लेणी आणि गुहा ।ऊसची शेती,बाजार आणि माणसं । #explore कोल्हापूर माझ्या गावापासून सुमारे 150km वर आहे. तसं हल्ली तिकडे जण झालं नव्हतं पण कामानिमित्त जायचा योग आला . थंडीचे दिवस चालू आहेत आणि यावर्षी तर खूप जास्त थंडी पडत आहे . सकाळी ठीक सात वाजता मी प्रवास सुरु केला , तास बाईक ने एवढ्या लांब जाणं तसं कठीणच त्यात ही थंडी पण काम पण तेवढंच महत्वाचं होत. प्रवास करत करूळ घाट - वैभववाडी इथे पोहचलो तिकडे चहा साठी थांबलो . करूळ घाटची परिस्थिती सध्या खूप बिकट आहे . खूप खड्डे आहेत, त्यातले काही माती आणि दगड टाकून बुजवलेत पण त्यामुळे धुळीचा त्रास खूप आहे. करूळ घाट चढून वर गगनबावडा ला आलो आणि तिकडून मग थेट कोल्हापूर ला जाऊन थांबलो . जाताना वाटेत उसाची शेती दिसली तिकडे गेलो ऊस खाल्ला गप्पा मारल्या मग पूढे आलो तिकडे भाजी विकणाऱ्या स्त्रिया दिसल्या तिकडे थांबलो त्यांच्या कडून एक तिकडची भाजी घेतली मग पुन्हा प्रवास सुरु झाला . माझं काम केलं आणि पन्हाळा च्या दिशेने निघालो तिकडे एक Camper Van नावाचा नवीन उपक्रम सुरू झालाय तो बघायचा होता आणि तिकडे मसाई पठारावर लेणी आहेत ती पण बघायची होती. जाताना वाटेत बाजार भरला होता तो पाहिला आणि मग मी म्हाळुंगे गावात पोहचलो आणि तिकडेच भेट झाली शुभम यांची . पंकज गुरव , सूर्यकांत गुरव यांनी मिळून एक नवीन उपक्रम कोल्हापूर मध्ये राबवला आहे Camper Van नावाने .संपर्क क्रमांक खाली आहेत चौकशी करू शकता नक्की एकदा भेट द्या आणि एक दिवस तिकडे camp मध्ये Camper Van सोबत राहायचा अनुभव घ्या . शुभम सोबत मसाई पठार फिरलो आणि मग तिकडून लेणी बघण्यासाठी निघालो . जायची वाट खराब होती पठारावरून जायचं होतं वाट , रस्ता पक्का नव्हता तरीपण आम्ही तिकडे गेलो मसाई देवी च मंदिर पाहिलं . तिकडे खूप वारा सोबत खूप थंडी होती 12 वाजत आले होते तरीपण थंडी जाईना. देवीचं दर्शन घेऊन आम्ही लेणींच्या दिशेने वळलो. लेणी कडे पाहचलो , सर्व लेणी सुंदर होत्या कोरीवकाम , खांब गृह आहेत पण एक गोष्ट खटकली तिकडे खूप कचरा होता , पार्टी करण्याचा अड्डा झाला आहे .लेणी बघितली बाजूला एक गुहा आहे तिकडे गेलो त्यात आत गेलो पाण्याच्या झरा पाहिला . एक वेगळाच अनुभव होता या वेळी कोल्हापूर मी एक वेगळ्या नजरेने बघितलं खूप मज्जा आली. ती मज्जा तुम्हाला पण विडिओ बघताना येईल संपूर्ण विडिओ बघा ☺️ ◆ Camper Van ◆ Contact: SURYAKANT GURAV : (+91) 9028534002 #Another success feather in our cap!.... We are honoured to announce you that our new venture "V/P Camper Van" opens her doors for everyone to enjoy . requesting you all to visit ones and share genuine feedback for us to improve... Package includes : Location: Services available @ Masai Pathar on top of the table point with valley view or Radhanagari Back Water with lake view or your own farm house wherever you like and vehicle can reach... Tent life and camping experience, 20 people can accommodate easily ... Evening tea/ coffee + snacks on arrival Dinner Morning tea/ coffee +breakfast is included..... Facilities: Inbuilt kitchen and external kitchen both available for guest use, Powder room with hot running water shower, In built bed, Lounge setup, Dining tables, Bonfire, Barbecue and Generater for emergency use ,.... Amenities: Karaoke, Guitar, 2 cycles. Games: Football, Ludo, Chess. Above mentioned all things will be included in package. Also, Projector with screen is available on request ( will be charged extra ) Enjoy every moment ..... For more details, Contact: SURYAKANT GURAV : (+91) 9028534002 Follow us - Email - sanchitthakurvlogs@gmail.com Instagram / sanchitthakurvlogs__ Facebook - / sanchitthakurvlogs SnapChat - / sanchit_vlog Telegram - https://t.me/Sanchit_Thakur_Vlogs #kolhapur #camping #adventure #travelvlog #travel #traveling