У нас вы можете посмотреть бесплатно Iran-Israel मध्ये युद्ध सुरू असताना Dubai, Abudhabi, Qatar अशा देशांवर Iran हल्ले का करतंय ?कारण काय или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #dubai #iranisraelwar २८ फेब्रुवारीला इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. सर्वात आधी इस्रायलनं अमेरिकेच्या मदतीनं इराणवरती हल्ला केला. या हल्ल्यांना इराणकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं. त्यानंतर आता मिडल ईस्टमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. इराणी सैन्याकडून त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलीये. यानंतर इराणकडून जोरदार हल्ले केले जात असून, खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, असं इराणी सैन्यानं म्हटलंय. रविवारी सकाळी इराणनं दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला टार्गेट केलं. एअरपोर्टजवळ इराणी ड्रोन पाडण्यात आले, ज्यात एकाचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. त्याआधी इराणनं दुबईच्या बुर्ज खलिफाला टार्गेट केलं होतं. ही जगातली सर्वात उंच इमारत आहे. एकीकडे, अमेरिका आणि इस्रायल थेट इराणवरती हल्ले करत असताना इराणनं मात्र युएई, कतार आणि बहरीन सारख्या देशांना टार्गेट केलं आहे. पण अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असताना, इराण हा दुबई आणि कतारला का टार्गेट करतोय? इराणकडून या देशांवरती हल्ले का केले जातायेत? इराण थेट अमेरिकेवरती हल्ला करू शकत नाही का? समजून घेवूया या व्हिडिओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/