У нас вы можете посмотреть бесплатно श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी (पुण्यनगरी) | Shree Swami Samarth Math Palasdari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी (पुण्यनगरी) | Shree Swami Samarth Math Palasdari #shreeswamisamarth II श्री स्वामी समर्थ II श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी मुंबई येथून पळसदरी ला पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून खोपोली लोकल पकडून पळसदरी स्थानकावर उतरून या स्थानका पासून साधारण एक किलोमीटर अंतरावर स्वामींचा मठ आहे. यामुळे कमी खर्चात आणी जलद प्रवासासाठी हा पर्याय उत्तम आहे. मुख्य रस्त्यावरून एक फार लहान रस्ता आपणास पळसदरी मठाजवळ घेऊन जातो. येथे पुरेशी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पार्किंग करून मठात आल्यानंतर समोरच आध्यात्मिक पुस्तके आणी पूजेचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तेथून मुख्य दाराकडे जाताना डाव्या बाजूस स्व. दरेकर महाराज यांची समाधी आहे. त्याच्या अगदी शेजारी औदुंबराच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची उत्सव मूर्ती विराजमान आहे. येथे 11 प्रदक्षिणा पूर्ण करुन नंतरच मठात जाण्याची रीत आहे. या पवित्र वास्तूत ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ पुण्याहून मुंबई ला जाताना या ठिकाणी विश्राम केला होता. श्री स्वामींनी द्रुष्टात देऊन ही जागा दाखवली आणि झेंडा या ठिकाणी फडकवा असा आदेश दिला. केवळ २२ दिवसात ही वास्तू उभारण्यात आली. श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी याची स्थापना स्वर्गीय दादा महाराज दरेकर आणी त्यांचे अनुयायी यांच्या परिश्रमातून झाली. मुख्य दारातून प्रवेश केल्यानंतर मुख्य सभामंडप समोर दिसतो. आरतीच्या वेळी तसेच दर्शन झाल्यानंतर बरेच भाविक येथे जमतात. मंडपाच्या डाव्या बाजूने मंदिराच्या गाभार्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. तेथे जाऊन आपणास स्वामींचे मनसोक्त दर्शन घेता येते. गाभार्यातून बाहेर आल्यावर शेजारी स्वामींचे शेज घर आहे. लाकडी पलंगावर स्वामींची तसबीर विराजमान आहे. स्वामींच्या आरामाची येथे संपूर्ण व्यवस्था केली आहे. त्यावर स्वामींच्या चरण पादुका विराजमान आहेत. येथे स्वामींची शास्त्रशुद्ध स्वरुपात पूजा अर्चना केली जाते. येथे ध्यान मंदिर, अन्नछत्र, श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचे शयनगृह, सत्संग आणी प्रवचना साठी वेगळे दालन करण्यात आले आहे. नित्य नियमाने पूजा अर्चना येथे केली जाते. देशविदेशातील अनेक स्वामींचे अनुयायी येथे आवर्जून भेट देतात. दत्त जयंती, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन या सारखे उत्सव येथे साजरे केले जातात. निसर्गरम्य वातावरण आध्यात्म यामुळे कमालीची ऊर्जा येथे येणार्या प्रत्येक भाविकांस अनुभवता येते. आपणही इथे एकदा अवश्य येऊन श्री स्वामींचे दर्शन घेऊन आशीर्वाद नक्की घ्या. माझा video जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या video ला like करा share करा आणि भटकंती न संपणारा प्रवास या माझ्या channel ला subscribe करा. श्री स्वामी समर्थ #shreeswamisamarth #swamisamarth #karjat #khopoli #akkalkot #palasdari #swami Thank you for watching this video. Please like and share my video and subscribe my channel Background music audio in this video are belongs to respected owners and not me. Check out my other video link below:- Shree Nityanand Swami Maharaj Temple:- • Ganeshpuri Darshan | Shree Nityanand Swami... Vajreshwari Devi Temple • श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर संपूर्ण ... Keywords : palasdari swami samarth math swami samarth math swami samarth math palasdari shree swami samarth swami samarth math palasdari karjat swami samarth shri swami samarth math palasdari shree swami samartha palasdari swami samartha math palasdari shree swami samarth math palasdari swami math shri swami samarth shree swami samarth math palasdari shree swami samarth palasdhari math full information video 2023 swami samarth aarti