У нас вы можете посмотреть бесплатно Sangli ZP मध्ये Chandrakant Patil यांच्यामुळे BJP सत्तेबाहेर जाणार? Jayant Patil यांनी ट्रेलर दाखवला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
येणार तर भाजपच म्हणणारे चंद्रकांतदादा अचानक मऊ का झालेत? चंद्रकांतदादांचा डाव त्यांच्यावरच उलटतोय का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेत, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे. एका बाजूला सत्तेसाठी धडपडणाऱ्या भाजपने ‘आता पराभवाची सवय करून घ्यावी,’ असा टोला खासदार विशाल पाटील यांनी मारलाय. तर दादांनीही काँग्रेसला त्यांच्या अवघ्या ११ सदस्यांची आठवण करून देत, ‘अध्यक्ष तर भाजपचाच होणार,’ असं थेट चॅलेंज दिलंय. त्यातच आता महायुतीतला घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही अतिआक्रमक भूमिका घेतलीय. त्यामुळेच सांगली झेडपीत विरोधकांना जाळ्यात अडकवण्याच्या तयारीत असलेली भाजप चंद्रकांतदादांमुळे स्वतःच ट्रॅपमध्ये अडकलीय का, दादांना अचानक मऊ का व्हावं लागलंय, झेडपीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं काय ठरलं आणि झेडपीत सत्ता स्थापनेआधी रिलिज झालेल्या ट्रेलरमध्ये काय दिसलं, हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघून कमेंट करा. त्याआधी टीओडी मराठीला सबस्क्राईब करा. #breakingnews #marathinews latestnews #marathinews #मराठी_बातम्या #todmarathi #timesofdemocracy #chandrakantpatil #vishalpatil #SangliZP #sanglipolitics #zillaparishad #bjp #congress #ncp #mahayuti #maharashtrapolitics #marathinews #marathipoliticsnews #maharashtranews #politicalnews #politicalanalysis #breakingnews #latestpoliticalnews #marathiyoutube #todmarathinews अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038