У нас вы можете посмотреть бесплатно Rohit Pawar यांना नडणारे DCP Pravin Munde कोण आहेत? पोलिस कारकिर्दीतील ५ घटना! | Ajit Pawar | Mumbai или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा, काय करायचंय ते करा, पण आम्ही आता FIR घेऊ शकत नाही!" मुंबईचे झोन १ चे डीसीपी प्रवीण मुंडे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील हा संवाद सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर DGCA विरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांना मुंडे यांनी ज्या ठामपणे नकार दिला, त्यावरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. कोण आहेत आयपीएस प्रवीण मुंडे? ज्यांनी चक्क एका मोठ्या आमदाराला पोलीस स्टेशनमध्येच कायद्याचे धडे दिले?आणि त्यांचा २०१२ पासूनचा पोलीस दलातील प्रवास नक्की कसा राहिला आहे? अकोल्यातील ते 'कापशी' प्रकरण नक्की काय होतं, ज्यामध्ये चक्क मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्या बदलीच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती? जळगावचे एसपी असताना मुंडे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना नक्की कसं नडलं होतं? सीबीआयने त्यांच्याबद्दल कोणता खळबळजनक खुलासा केला आहे? TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy#pravinmunde #rohitpawar #ips #mumbaipolice #maharashtrapolitics #anildeshmukh #girishmahajan #crimefiles #policevsleader #marathinews #viralvideo #trending #dcp #mumbai #ipsstory #politicalconflict #ajitpawar #dgca #kapshicase #policeforceexam अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038