У нас вы можете посмотреть бесплатно चेंबूरमध्ये द्राक्ष व फळ महोत्सव 2026 🍇 | महिला बचत गटांचे खास प्रदर्शन | Chembur Festival 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#streetfood#fruitfestival2026#chemburfestival2026#kokanfood #mahilabachatgat#marathivlog मुंबईतील चेंबूरमध्ये द्राक्ष आणि फळ महोत्सव 2026 सुरू झाला आहे 🍇🍎. या महोत्सवामध्ये ताजी द्राक्षे, विविध फळे तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या अनेक वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री सुरु आहे. स्थानिक शेतकरी आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 👇 ✔️ चेंबूर द्राक्ष आणि फळ महोत्सवाची झलक ✔️ ताज्या फळांचे दर ✔️ महिला बचत गटांचे स्टॉल आणि उत्पादने ✔️ बाजारातील गर्दी आणि लोकांचा प्रतिसाद अशाच मुंबईतील बाजार, महोत्सव आणि फूड व्लॉग पाहण्यासाठी व्हिडिओला Like 👍 Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका. पत्ता - बी एम सी ऑफीचा बाजूला, तरंग तलावाचा बाजूला, चेंबूर ईस्ट - मुंबई -४०००७१ वेळ - सकाळी १०.०० ते रात्री १०.०० To promote your business / Restaurants / Outlets Dm For Collaboration Enquiry :- anushriagonde@gmail.com chembur fruit festival 2026, draksh mahotsav chembur, fruit festival mumbai, mahila bachat gat pradarshan, chembur market vlog, mumbai fruit festival, draksh festival mumbai, chembur festival 2026, mumbai market vlog, mahila bachat gat exhibition, street market mumbai, chembur vlog, anushree amol vlogs, fruit market chembur #Chembur #DrakshMahotsav #FruitFestival2026 #MahilaBachatGat #MumbaiMarket #ChemburMarket #MumbaiVlog #StreetMarket #AnushreeAmolVlogs#fruitfestival #mahilagroupbusiness या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनासाठी आहेत. या माहितीच्या वापरासाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात." "कृपया लक्षात ठेवा की हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी आहे. येथे असलेली कोणतीही माहिती व्यावसायिक किंवा वैयक्तिक सल्ला मानली जाऊ नये." हे चॅनेल कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय किंवा आर्थिक सल्ला देत नाही. कृपया तुमच्या आरोग्य किंवा आर्थिक समस्यांसाठी व्यावसायिक सल्ला घ्या.