У нас вы можете посмотреть бесплатно दिल्लीतील मराठी वारसा: पराक्रम, संस्कृती आणि श्रद्धेचा ऐतिहासिक प्रवास! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दिल्लीतील ऐतिहासिक मराठी वारसा दिल्ली – भारताची राजधानी, मराठी अस्मितेचा एक अनोखा ठेवा! सदर विशेष डॉक्युमेंटरीद्वारे आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत दिल्लीतील मराठा वारशाच्या पाऊलखुणांवर. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी वारसा, मराठ्यांचे दिल्लीतील महत्त्वपूर्ण योगदान, आणि आजही येथे नांदणारी मराठी संस्कृती, भाषा आणि साहित्य – याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष प्रस्तुती! २१-२३ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी संस्कृतीचा हा प्रवास अधिक ठळक करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ सादर करत आहोत. या डॉक्युमेंटरीमध्ये काय पाहायला मिळेल? ✅ लाल किल्ला (Red Fort) – मराठ्यांच्या दिल्लीवरील प्रभावाचे प्रतीक ✅ गौरीशंकर मंदिर (Gaurishankar Temple Delhi) – मराठा भक्ती परंपरेचा ठेवा ✅ तालकटोरा मैदान (Talkatora Stadium) – १७३७ च्या मराठा विजयाची साक्ष ✅ चावडी बाजार (Chavari Bajar) – मराठ्यांच्या व्यावसायिक चातुर्याची जाणीव ✅ नूतन मराठी शाळा (Nutan Marathi School) – दिल्लीतील पहिली मराठी शाळा ✅ नवीन महाराष्ट्र सदन (New Maharashtra Sadan) – दिल्लीतील मराठी बांधवांसाठी दुसरं घर ✅ नामदेव महाराज मंदिर (Namdev Maharaj Mandir) – मराठी संत परंपरेचं राजधानीतील केंद्र डॉक्युमेंटरीचे उद्दिष्ट: या व्हिडिओद्वारे आम्ही दिल्लीतील मराठी वारसा, साहित्य आणि संस्कृतीचे दर्शन घडवू इच्छितो. महाराष्ट्राबाहेरही मराठी माणूस आपली अस्मिता, भाषा आणि परंपरा कशी जपतो, हे दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. ही डॉक्युमेंटरी बनवताना आम्हाला एक समृद्ध अनुभव मिळाला – इतिहासाची पाने उलगडताना आपल्या परंपरेचा अभिमान वाटला. आम्ही खात्रीने सांगू शकतो की हा प्रवास तुम्हालाही तितकाच समृद्ध, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वाटेल. हा व्हिडिओ शेअर (Share) करा, मराठी इतिहासाची ही समृद्ध कहाणी प्रत्येकापर्यंत पोहोचवा! 00:00 ( प्रोमो ) 01:40 ( संपूर्ण व्हिडिओ ) ----------------------------------------------------------------- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ( दिल्ली ) 2025 यांचे प्रयंत्णातून.... 🚀 #मराठीभाषा #मराठीसाहित्यसंमेलन #मराठीसंस्कृती #मराठीसाहित्यसंमेलन #98thABMSS #मराठीसंस्कृती #दिल्लीतीलमराठे