• ClipSaver
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

देवगड कट्टा गावच्या मांडावरील सोंगा शेवटची रात्र जागर скачать в хорошем качестве

देवगड कट्टा गावच्या मांडावरील सोंगा शेवटची रात्र जागर 2 months ago

devachagaddevgad

katta

devgad

shimgotsav

songa

jagar

sangata

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
देवगड कट्टा गावच्या मांडावरील सोंगा शेवटची रात्र जागर
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: देवगड कट्टा गावच्या मांडावरील सोंगा शेवटची रात्र जागर в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно देवगड कट्टा गावच्या मांडावरील सोंगा शेवटची रात्र जागर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон देवगड कट्टा गावच्या मांडावरील सोंगा शेवटची रात्र जागर в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



देवगड कट्टा गावच्या मांडावरील सोंगा शेवटची रात्र जागर

आज आपण पाहणार आहोत देवगड तालुक्यातील कट्टा गावच्या मांडावरील सोंगा शेवटची रात्र जागर संपुर्ण व्हिडिओ पहा. गाबीत समाजाच्या होळीतील दुसरा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे सोंग! लहान लहान प्रसंग डोळ्यासमोर आणून त्याला गावातील लोकांचे संदर्भ देऊन विनोदी पद्धतीने ही सोंगं मांडावर सादर केली जातात. या वेळी कुणाच्या नावाचा उल्लेख झाला तरी 'बुरा न मानो होली है' असं समजून चाललं जातं. सुरुवातीला गणपतीचं सोंग आणल्यावर नंतर इतर सोंगांना सुरुवात होते. हल्ली काही ठिकाणी सोंगं बाजूला ठेवून आधुनिक नाटयाविष्कार मांडावर रंगू लागले आहेत. तरीही अनेक ठिकाणी सुरुवातीला सोंगं आणली जातात. गाबीत समाजाच्या या शिमगोत्सवातील सर्व चालीरीती, कोळीण नाचवताना म्हटले जाणारे पहाडी आवाजातील फाग, त्याचे एकेक संदर्भ, मांडावरचे धार्मिक प्रकार, सोंगं या सर्वामुळे संपूर्ण कोकणात शिमगा आणि शिमग्यात गाबतांचा शिमगा प्रसिद्ध आहे. कोकणातील गाबीत बांधवांचा हा शिमगोत्सव अनुभवण्यासाठी आता तर देशभरातील पर्यटकही शिमग्यामध्ये कोकणात खास करून उतरतात. कोकणातील या सणासाठी एस.टी. महामंडळ, रेल्वे याचबरोबर खासगी वाहतूक सेवाही आधीपासूनच सज्ज असते. #devachagaddevgad #katta #shimga #jagar #shimgotsav #kokan #devotional देवाचा गड देवगड - Registered ®️ आपल्या चॅनेल बद्दल हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या. YouTube -    / @devacha.gad.devgad   Instagram -   / devacha_gad_devgad_official   © All of the content in this video is made by the creator devacha.gad.devgad Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission. Copyright disclaimer under Section107 of the Copyright Act: This disclaimer appears on content commonly YouTube videos - that uses someone else's copyrighted content. Including this statement of"fair use" helps protect you against copyright infringement claims.

Comments

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS