У нас вы можете посмотреть бесплатно तुफान पावसात चुलीवर बनवले जेवण - आठवणीत राहणारी पार्टी | Konkani Chicken Party in Village Jungle или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तुफान पावसात चुलीवर बनवले जेवण - आठवणीत राहणारी पार्टी | Konkani Chicken Party in Village Jungle आज सकाळी अचानक पार्टी करायचे ठरले तसे आता दुपारचे १२ वाजायला आलेच होते. आम्ही पोचलो गडनदी धरणावर कुचांबे गावाजवळ. कुचांबे मध्ये जाऊन पहिले सामान घेतले आणि आम्ही धरणावर परत आलो. जमीन ओली होती त्यात लाकडे पण ओली होती अशामध्ये चूल पेटवायला थोडे कठीण गेले. चूल पेटली पहिला भात बनवून घेतला. तेवढ्यात चिकन रस्सा करण्यासाठी तैयारी केली. चिकन ला फोडणी दिली आणि पाऊस आलाच. आता मोठी कसरत होती चूल पेटवायची. आमची पोर काय कमी आहेत ? एक दोन तीन असे एक एक जण चूल फुंकत होते. पाऊस काय थांबेना पण चूल पण विझू दिली नाही. शेवटी रस्सा तैयार झाला आता प्रश्न पडला जेवायचे कसे ? एक डिड तास थांबून आता येथून जवळ असणाऱ्या होडे काकांच्या घरी जाऊन जेवायचे ठरले. निघालोच तेवढ्यात पावसाने आमचे ऐकले आणि पाऊस थांबला मग काय ? ताफा रस्त्यावरच जेवायला बसला. सर्वानी यथेछ ताव मारला आणि फडशा पडला. चिकन रस्सा तर एकदम अप्रतिम झाला होता यात भात आणि चिकन रस्सा कधी संपला कळले पण नाही आणि मग सर्वजण निवांत घरी गेलो. #chickenparty #KonkaniChickenParty #chicken #KonkanParty Place : Gadnadi Dam, Near Kuchambe Village, Sangameshwar - Ratnagiri Village Near Gadnadi Dam : Pachambe, Kuchambe, Ratambi, Kutgiri, Shirke Vadi, Kutare, Kumbharkhani, Neradvadi, Nivali chicken party in jungle | chicken party in village | chicken party with friends Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : [email protected] Join this channel to get access to perks: / @kokankaravinash S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook : / kokankaravinash Instagram : / kokankaravinash Youtube : / kokankaravinash #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger