У нас вы можете посмотреть бесплатно UDID CARD आज पासून झाले बंद योजनेचा लाभ घेण्यासाठी हे नवीन काढा.MSRTC NEW RULE 2026 FOR ALL दिव्यांग или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सूचना. तुमचे दिव्यांग प्रमाणपत्र किंवा यु डी आय डी कार्ड आता महाराष्ट्र शासनाच्या बस मध्ये अजिबात चालणार नाही त्यासाठी त्यांनी नवीन एनसीएमसी कार्ड काढले आहे कसे काढावे ते नवीन कार्ड तसेच काय आहे त्या कार्डचा उपयोग काय आहे त्या कार्डची विशेषता अशा सर्व महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जयजगत फाउंडेशन – माहिती तुमच्या हक्काची 🔹 शिक्षण | सरकारी योजना | तुमचे हक्क 🔹 💡 आमचे ध्येय: सरकारी योजना, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अपडेट्सची योग्य माहिती, सोप्या भाषेत प्रत्येकापर्यंत पोहोचवणे. 📌 आमच्याशी कनेक्ट व्हा: ✅ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/GoLYkcAynPA... ✅ WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Vb3z... ✅ Facebook Page: / 1bauzj7wq3 ✅ Telegram: https://t.me/jaijagatfoundation 📢 महत्वाची सूचना (Important Note): व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही उपलब्ध जीआर (GR), बातम्या आणि सरकारी अपडेट्सच्या आधारे दिलेली आहे. शासनाच्या निर्णयानुसार तारखांमध्ये किंवा नियमांमध्ये बदल होऊ शकतो. दर्शकांनी अंतिम खात्री करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. 📢 Disclaimer: This video is created for educational and informational purposes only. We rely on official government websites, GRs, and public sources to provide this information. However, schemes, rules, and payment dates are subject to change by the government. We are not a government body. Viewers are advised to verify details from the official government website before taking any action. 📩 व्यावसायिक संपर्कासाठी (For Business Enquiries): [foundationjaijagat@gmail.com] 💡 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा! NCMC Card Maharashtra, MSRTC NCMC Card, ST Mahamandal Smart Card, How to use NCMC card in ST bus, Maharashtra State Transport NCMC, Chalo Card MSRTC, NCMC card benefits in Marathi, One Nation One Card Maharashtra, MSRTC New Ticketing System, एसटी महामंडळ NCMC कार्ड, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड महाराष्ट्र, एसटी बस नवीन कार्ड कसे काढायचे. #NCMCCard #MSRTC #MaharashtraST #SmartTravel #OneNationOneCard #STMahamandal #DigitalIndia #PublicTransport #MaharashtraNews #TravelSmart #NCMC #STBus #MSRTCUpdates