У нас вы можете посмотреть бесплатно बारावीच्या परीक्षेत शिक्षकानेच पुरवली कॉपी? | Pune Board Exam Copy Case или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बारावीच्या परीक्षेत शिक्षकानेच पुरवली कॉपी? | Pune Board Exam Copy Case पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर बारावीच्या केमिस्ट्रीच्या पेपरवेळी शिक्षकानेच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावर पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी साम टीव्हीशी बोलताना कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. उकिरडे यांनी सांगितले की, 'शिक्षकानेच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा प्रकार घडला असेल तर तात्काळ प्रशासकीय कारवाई करू'. प्राथमिक माहितीनुसार, वर्गातील पर्यवेक्षक वॉशरूमला गेल्यानंतर रिलेवर असलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पथक केंद्रावर पाठवण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. शंभर टक्के निकालाच्या हव्यासापोटी असे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यातील सर्व केंद्र संचालक आणि शिक्षकांनी निकोप वातावरणात परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन उकिरडे यांनी या मुलाखतीत केले आहे. #AudumbarUkirde #SaamTV #PuneNews #BoardExam2026 #HSCExam #CopyFreeExam #MaharashtraEducation #PuneBoard #EducationNews #ExamMalpractice #ActionAgainstTeachers #ChemistryPaper #MaharashtraNews #BoardExamUpdate #PunePolice #EducationDepartment Audumbar Ukirde,Saam TV,Pune Board Exam Copy Case,HSC Chemistry Paper Leak Pune,Maharashtra Board Exam 2026,Pune Education Department Action,Copy Free Exam Campaign,Audumbar Ukirde Interview,Pune News,Maharashtra Education News,Board Exam Supervisor Action,Chemistry Paper Copying Case,Pune Divisional Board Chairman,Akshay Badwe Saam TV,Exam Center CCTV Footage,Teacher Copying Case Pune,MSBSHSE Action,Board Exam Strict Rules