У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्र हादरला! ZP शाळेतील शिक्षकाने 5 मुलींवर लैंगिक अत्याचार | Bhandara Pawani Crime News ll или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्र हादरला! ZP शाळेतील शिक्षकाने 5 मुलींवर लैंगिक अत्याचार | Bhandara Pawani Crime News ll Description भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वडेगाव येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अनिल राऊत याने शाळेतील पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. एका मुलीने धैर्य दाखवत आपल्या पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले. संतप्त पालकांनी आरोपी शिक्षकाला मारहाण केली आणि पवनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 📌 अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी Marathi Wartankan चॅनलला Subscribe करा. Hashtags #MaharashtraNews #marathiwartankan #BhandaraNews #CrimeNews #BreakingNews #MarathiNews #POCSOAct #MarathiWartankan #Pawani