У нас вы можете посмотреть бесплатно Alzheimers Disease: Marathi Actress Seema Deo यांना झालेला अल्झायमर्स आजार काय आहे? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर्सनं ग्रासल्याचं समजल्यापासून अनेक चाहते त्यांना बरं वाटावं अशी प्रार्थना करत आहेत. तसंच यानिमित्तानं अल्झायमर्स या आजाराविषयीही चर्चा होते आहे.एरवी लोक गैरसमज करून घेतील, या भीतीने आपल्याला किंवा आपल्या कुटुंबापैकी कुणाला हा आजार आहे, हे सहसा कुणी सांगत नाही. पण वृद्धांना होणारा आजार नेमका कसा आहे आणि त्यावर काय उपचार करता येतात? Video produced by Janhavee Moole सविस्तर लेख - https://www.bbc.com/marathi/india-545... #Alzheimers #seemadeo #ajinkyadeo ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi