У нас вы можете посмотреть бесплатно शेतकरी उत्पादक कंपनीचे Director असाल तर रेशनकार्ड बंद होणार? | Notice आल्यावर काय करावे? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जर तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) किंवा इतर कोणत्याही कंपनीमध्ये Director असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा. सध्या तहसीलदार कार्यालयामार्फत अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. नवीन Data नुसार खालील बाबी तपासल्या जात आहेत Duplicate Ration Card Gross Turnover Income Group Individual as Director Land Holding Vehicle Ownership जर तुम्ही Farmer Producer Company किंवा Private Limited Company मध्ये Director असाल तर तुमच्या रेशनकार्डवर परिणाम होऊ शकतो का? या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत पिवळे (Antyodaya/BPL) आणि केशरी (PHH) रेशन कार्डचे निकष Director असल्यामुळे रेशन बंद होण्यामागचे कारण FPC Director, Promoter आणि सामान्य सदस्य यांच्यात फरक Director पदावरून Resign करून काय प्रक्रिया करावी? (DIR-12, Board Resolution, Master Data इ.) विशेषतः जे शासनाच्या 10,000 FPC योजनेत, NGO मार्फत किंवा नैसर्गिक शेती योजनेंतर्गत Director झाले आहेत — त्यांनी हा व्हिडीओ शेवटपर्यंत जरूर पहावा. Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा – 93077 26704 किंवा afaceresolutions@gmail.com या इमेल वर आपली माहिती पाठवा. Video Link: • शेतकरी उत्पादक कंपनीचे Director असाल तर रे... YouTube Channel: / afaceresolutions Website: www.afaceresolutions.com Facebook: https://fb.com/afaceresolutionspl Telegram: https://t.me/Afacere Mobile App: https://play.google.com/store/apps/de... WhatsApp: https://wa.me/message/Z43GS64G3HIJP1 WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/IUMevD3bdYE...