У нас вы можете посмотреть бесплатно ढाबा स्टाईल दाल तडका | Dal Tadka Recipe | दाल तडका रेसिपी | Suyog'sKitchen или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🔥 धाबा स्टाईल डाळ तडका रेसिपी | हॉटेलसारखी डाळ घरी 🔥 आज आपण बनवणार आहोत अस्सल धाबा स्टाईल डाळ तडका, अगदी हायवे धाब्यावर मिळते तशी – झणझणीत, खमंग आणि देसी चवीची! 🍲 ही डाळ चपाती, तंदुरी रोटी, नान किंवा जिरा भातासोबत खूप छान लागते. 📝 साहित्य (डाळीसाठी): तूर डाळ – 1 कप पाणी – 3 कप हळद – ½ टीस्पून मीठ – चवीनुसार 🧄 फोडणीसाठी: देशी तूप – 3 टेबलस्पून कांदा (बारीक चिरलेला) – 1 मोठा लसूण (चिरलेला) – 4–6 पाकळ्या हिरवी मिरची – 2 टोमॅटो (चिरलेला) – 2 लहान लाल तिखट – 1 टीस्पून धने पूड – 1 टीस्पून गरम मसाला – ½ टीस्पून सुक्या लाल मिरच्या – 2 जिरे – 1 टीस्पून कढीपत्ता कोथिंबीर – सजावटीसाठी 🔥 धाब्यासारखी स्मोकी चव मिळवण्यासाठी: गरम निखारा तुपात बुडवून डाळीवर ठेवा व झाकण लावून 2 मिनिटे ठेवा. 🍽 सर्व्ह करण्याची पद्धत: तंदुरी रोटी | बटर नान | जिरा भात 👍 व्हिडिओ आवडला असेल तर LIKE, SHARE आणि CHANNEL ला SUBSCRIBE करा! 🔖 Hashtags: #DhabaStyleDal #DalTadka #MarathiRecipe #DesiFood #VegRecipe #HomeCooking #daltadka #homemade #subscribe #live #easyrecipe #viralrecipe