У нас вы можете посмотреть бесплатно ऊस खोडवा मधील तण नियंत्रण: तणनाशक फवारणी व्लॉग 🌱 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ऊस खोडवा मधील तण नियंत्रण: तणनाशक फवारणी व्लॉग 🌱 नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या शेतात तणनाशकाची (Herbicides) फवारणी कशी केली, हे दाखवले आहे. अनेकदा तणनाशक मारूनही तण मरत नाही, त्यासाठी योग्य पंप, नोझल आणि पाण्याची मात्रा किती असावी याची माहिती या व्लॉगमध्ये दिली आहे. या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल: तणनाशकाचे योग्य प्रमाण. फवारणी करण्याची योग्य वेळ. फवारणी करताना घ्यायची सुरक्षितता. रिझल्ट येण्यासाठी काही खास टिप्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा! चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. #farming #marathivlog