У нас вы можете посмотреть бесплатно मनाला शांती व बुद्धीला उर्जा देणारा गायत्री मंत्र|रोज सकाळी हा मंत्र ऐकल्याने नकारात्मकता दूर होईल или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ॐ भूर्भुवः स्वः।तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।धियो यो नः प्रचोदयात् ॥ गायत्री मंत्र आणि त्याचा अर्थ: ॐ भूर्भुवः स्वः । तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ अर्थ: ॐ: परब्रह्म परमात्मा. भूर्भुवः स्वः: पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग (सर्व व्यापी). तत्सवितुर्वरेण्यं: त्या सृष्टीकर्ता, पूजनीय सूर्याचे. भर्गो देवस्य धीमहि: दैवी प्रकाशाचे आम्ही ध्यान करतो. धियो यो नः प्रचोदयात्: ज्याने आमच्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करावे. नमस्कार भाविकांनो, 'आराधना' (Aradhana) चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत वेदांचे सार असलेला आणि बुद्धीला सन्मार्गावर नेणारा जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र - 'गायत्री मंत्र'. मंत्र: ॐ भूर्भुवः स्वः । तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ गायत्री मंत्राचे लाभ: १. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. २. मनातील ताण-तणाव दूर होऊन मानसिक शांतता मिळते. ३. जीवनातील अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश मिळतो. ४. नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शरीरात सकारात्मक उर्जा संचारते. हा मंत्र शक्यतो सकाळी सूर्योदयाच्या वेळी १०८ वेळा ऐकणे किंवा जपणे अत्यंत शुभ मानले जाते. व्हिडिओ आवडल्यास Like करा, मित्र-परिवारासोबत Share करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी 'आराधना' चॅनेलला Subscribe नक्की करा! #gayatrimantra #आराधना #Spirituality #Peace #Meditation #SuccessMantra #PositiveVibes #SanskritChants #GayatriMantra #Aradhana #SpiritualPower #Peace #SuryaMantra #MantraChanting #aradhana #astrology #marathijyotishkatta #hinduprayer #marathiastrology #horoscope #hinduguru #spiritual #aquarius #ganpatimahamantra Gayatri Mantra, Gayatri Mantra 108 times, Gayatri Mantra Marathi, गायत्री मंत्र, Aradhana, Aradhana Spiritual, Powerful Sanskrit Mantras, Morning Mantras, Peace of Mind, Sun God Mantra, Meditation Music, Gayatri Mata, Spiritual Chants India, Positive Energy Mantras "आराधना" हे नवं युट्यूब चॅनल आपल्याला आध्यात्मिक दिव्यतेची गोडी चाखण्यासाठी एक उत्तम माध्यम ठरणार आहे. या चॅनलवर आपल्याला मिळतील… • मराठी अभंग • भक्तीगीतं • देवाची गाणी • भजन-किर्तन • स्तोत्र • मंत्रोच्चार आणि • आध्यात्मिक खजिना… आपल्या जीवनात एक दिव्य आणि आध्यात्मिक अनुभव घ्या ! / @aradhanaofficialchannel “आराधना” युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ LIKE करा👍 SHARE करा SUBSCRIBE करा आणि भक्तिपंथाच्या या अमूल्य प्रवासाचा एक भाग व्हा Join Us ⦿ YouTube: / @aradhanaofficialchannel ⦿ Facebook: / aradhanaofficialchannel ⦿ Instagram: / aradhanaofficialchannel