Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Republic and Independence Difference | १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधील नेमका फरक काय? в хорошем качестве

Republic and Independence Difference | १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधील नेमका फरक काय? 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Republic and Independence Difference | १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधील नेमका फरक काय?

आज २६ जानेवारी. आपल्या भारत देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून देशवासियांनी आपापल्या पद्धतीने देशाचा ध्वज फडकावला. काही ठिकाणी पालकमंत्र्यांनी, काही ठिकाणी राज्यपालांनी, तर काही ठिकाणी लष्कराने आपापल्या पद्धतीने राष्ट्रध्वज फडकवला. दिल्लीत राष्ट्रपतींनी तर महाराष्ट्रात मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांनी तिरंगा फडकावला. मात्र, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी ध्वज का फडकावला नाही? स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये काय फरक आहे? याविषयी जाणून घेण्यासाठी द कॉलम न्यूजचा हा व्हिडिओ नक्की पाहा. द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे. आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: Facebook:   / dcolumnnews   Instagram:   / dcolumnnews   Twitter:   / dcolumnnews   #republicday2022 #republicday #repulicdaytheme #flaghoisting #flaghoistingrules #republicday2022 #flaghoistingnews #republicdayvideos #republicdayimages #republicdayquotes #republicdayspeech #republicdaydrawaing #republicdayinformation #republicdayhistory #republicdaybackground #republicdaywishes #republicdayposter #republicdaythemevideos #republicdaymarathiinformation #rishikagarud #thecolumnnews #thecolumnmarathi #thecolumn

Comments