У нас вы можете посмотреть бесплатно श्री महालक्ष्मी कोल्हापूर | Shree Mahalaxmi Kolhapur Live Darshan today или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री महालक्ष्मी कोल्हापूर | Shree Mahalaxmi Kolhapur Live Darshan today #ambabhawani #shreemahalaxmi #navratrilivedarshan #kolhapurshreemahalakshmitodaydarshan #kolhapurlivedarshan #shreemahalaxmi #shreemahalaxmiambabailovedarshn #kolhapurmahalakshmilive #ambabhawani #mahalakshmisuprabhatam #mahalakshmilivedarshan #kolhapur #mahalakshamilivedarshantoday #kolhapurmahalakshmilivedarshan महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत.त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात कोल्हापूर आणि अंबाबाई मंदिर हे दोन शब्द जवळपास समानार्थी वाटावेत इतकं या शहराचं आणि मंदिराचं नातं एकमेकात गुंफलेलं आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख कधी अंबाबाई कधी महालक्ष्मी असा केला जातो..