У нас вы можете посмотреть бесплатно Simha Rashi April 2026 Rashifal | सिंह राशी एप्रिल २०२६ राशीफळ | Leo Monthly Horoscope или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Simha Rashi April 2026 (Leo Monthly Horoscope): आता तुमच्या भाग्याचा सूर्य पूर्ण तेजात तळपणार! "जेव्हा स्वतः सूर्य तुमच्या बाजूने उभा राहतो, तेव्हा नशिबालाही वाकावं लागतं", एप्रिल 2026 मध्ये संघर्षातून मोठ्या उत्कर्षाकडे तुमची वाटचाल कशी होईल? Astroguru Dr Jyoti Joshi यांच्याकडून जाणून घ्या या महिन्याचे सविस्तर शास्त्रोक्त विश्लेषण । #वास्तु #astroguru #सिंह #simha #singh #leo सिंह रास: या महिन्यात तुमचा अहंकार तपासला जाणार की भाग्याची साथ मिळणार? १४ एप्रिलला राशी स्वामी रवि भाग्य स्थानात उच्चीचे होत असून 'महाभारतातील कर्णाप्रमाणे' कर्तव्यावर ठाम राहिल्यास मोठे यश नक्की मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत (Highlights): ✅ Sun Exaltation (राशी स्वामी उच्चीचा): १४ एप्रिलला रविचे भाग्य स्थानात आगमन! अडकलेली कामे पूर्ण होतील आणि नशिबाचा जोर वाढेल. ✅ Career & Gains (कर्मात वृद्धी): १९ एप्रिलला कर्मेश शुक्राचे स्वराशीत गोचर! नोकरीत मोठी जबाबदारी आणि व्यवसायात प्रिमियम प्रगतीचे योग. ✅ Financial Alert (खर्चाची काळजी): ११ एप्रिलला धनेश बुधाची नीच स्थिती! अचानक होणारे खर्च टाळण्यासाठी 'गुंतवणुकीचे नियोजन' कसे करावे? ✅ Family & Vastu: अष्टम स्थानातील मंगळ-शनी युतीमुळे घरात तणाव जाणवू शकतो. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. ✅ Health Alert: जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांततेसाठी 'आदित्यहृदय स्तोत्र' पठण करा. ✅ Upay (उपाय): सूर्याला अर्घ्य देणे, गुळाचे दान आणि Bloodstone ब्रेसलेटचे महत्त्व. 🔗 Official Links & Bracelets: https://linktr.ee/AstroGuru.DrJyotiJoshi सिंह - ब्लडस्टोन: https://drjyotijoshi.myshopify.com/pr... #rashifal #horoscope #SimhaRashi2026 #AprilRashifal #LeoHoroscope #SuryaGochar #DrJyotiJoshi #Astrology #SuccessMindset #MonthlyHoroscope #Rashifal2026 #Horoscope #Simha वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com चॅनल मेंबर शिप / @astrogurudrjyotijoshi दैनिक साप्ताहिक मासिक और वार्षिक राशि भविष्य के लिए Astroguru Dr Jyoti Joshi channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaxJ... एस्ट्रो गुरु डॉ ज्योति जोशी लिखित ग्रंथ https://drjyotijoshi.com/books/ विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. https://drjyotijoshi.com/bracelet/ ज्योतिष शास्त्र शिका – मोफत, सहज आणि ऑनलाईन! 🔗 https://forms.gle/SgaKfv4YfjvgvmWS9 फेसबुक / astrogurujyotijoshi इंस्टाग्राम / drjyotijoshiastrologer #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra