У нас вы можете посмотреть бесплатно कुरकुरीत बांगडा फ्राय | Crispy Bangda Fry или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कुरकुरीत बांगडा फ्राय | Kurkurit Bangda Fry Recipe | Marathi Description नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि मसालेदार बांगडा फ्राय. बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज juicy असा हा फिश फ्राय बनवायला खूप सोपा आणि चवीला अप्रतिम लागतो. घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही हा बांगडा फ्राय तयार करू शकता. साहित्य : 1 किलो ताजे बांगडे पाव चमचा हळद पाव चमचा मीठ अर्धा लिंबाचा रस एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक ते दीड चमचा आलं लसूण पावडर अर्धी वाटी बारीक रवा अर्धी वाटी तांदळाचे पीठ तेल कृती : सर्वप्रथम बांगडे स्वच्छ धुवून काप करून घ्या. त्यावर लिंबाचा रस, हळद, तिखट, मीट मसाला आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. मसाला किमान 1 तास मुरू द्या. आता प्रत्येक बांगड्याला तांदुळाचे पीठ किंवा रवा लावून कोटिंग तयार करा. कढईत तेल गरम करून बांगडे दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार आहे कुरकुरीत बांगडा फ्राय! पुदिना चटणीसोबत सर्व्ह करा. किव्वा गरम गरम दाल भात सोबत नक्की try करा 👍 👉 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 🎥 Taste of Maharashtra | पारंपरिक मराठी रेसिपी चॅनेल नमस्कार मंडळी 🙏 मी स्मिता साळुंके Taste of Maharashtra मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे! इथे तुम्हाला मिळतील अगदी घरगुती आणि अस्सल मराठी स्वादाच्या रेसिपीज — शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारात. 🍲 आमच्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील – पिठलं भाकरी, कांदे पोहे, वरण भात मिसळ पाव, कोथिंबीर वडी, थालीपीठ मालवणी चिकन, मटण रस्सा, बॉम्बील फ्राय पुरणपोळी, मोदक, बासुंदी आणि अजून बऱ्याच पारंपरिक रेसिपीज प्रत्येक रेसिपी आम्ही बनवतो ती अस्सल घरगुती चवीत, सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेली असते. स्वादिष्ट आणि सोप्या मराठी रेसिपीजसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ❤️ 👉 Taste of Maharashtra – आपल्या घरचा, आपल्या चवीचा! #TasteOfMaharashtra #MarathiRecipe #MaharashtrianFood #HomemadeFood #MarathiCuisine 🎥 Taste of Maharashtra | Authentic Maharashtrian Recipes Channel Namaste everyone 🙏 Welcome to Taste of Maharashtra! Here you’ll find authentic, homemade Maharashtrian recipes — both vegetarian and non-vegetarian — full of traditional flavors and simplicity. 🍲 On our channel, you’ll see recipes like — Pithla Bhakri, Kanda Pohe, and Varan Bhaat Misal Pav, Kothimbir Vadi, and Thalipeeth Malvani Chicken, Mutton Rassa, and Bombil Fry Puranpoli, Modak, Basundi, and many more festive dishes Each recipe is prepared in a simple, step-by-step home-style method, so anyone can cook and enjoy the real taste of Maharashtra. For more delicious traditional recipes, Like, Share & Subscribe to our channel ❤️ 👉 Taste of Maharashtra – The true flavor of our culture and home! #TasteOfMaharashtra #MarathiFood #MaharashtrianRecipes #IndianCuisine #HomemadeFood