Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб खोक्याच्या शिरुरच्या घरावर वनविभागाचा बुलडोझर | Satish Bhosale Home News в хорошем качестве

खोक्याच्या शिरुरच्या घरावर वनविभागाचा बुलडोझर | Satish Bhosale Home News 4 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



खोक्याच्या शिरुरच्या घरावर वनविभागाचा बुलडोझर | Satish Bhosale Home News

सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वनविभाग बुलडोझर फिरवलाय.. खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या ग्लास हाऊसवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं. त्यामुळे आता वनविभागाने ही कारवाई केली आहे. या आधी वनविभाने नोटीस पाठवली होती. मात्र 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. खोक्या भोसले याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घरावर वनविभागाने धाड टाकली होती. त्यावेळी धारदार शस्त्रं, जाळी, वाघूरसह आणि अनेक गोष्टी वनविभागाला आढळून आल्या. प्राण्यांचे मांस देखील पोलिसांना आढळले. खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. तसेच, हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा त्यांनी केला. The *Forest Department has demolished the illegal house of Satish alias ‘Khokya’ Bhosale* in Shirur Kasar village. The structure was built **on encroached forest land**, leading to this strict action. 🔹 **Earlier, a notice was issued**, but with no response within **48 hours**, the department proceeded with the demolition. 🔹 During a *raid**, officials recovered **sharp weapons, nets, traps, and animal remains, including venison.* 🔹 Wildlife activists have accused *Khokya of poaching hundreds of wild animals**, including **deer, blackbucks, rabbits, and peacocks.* 🔹 Evidence of *hunting parties with deer meat* has also reportedly been found. This crackdown has raised serious concerns about *illegal wildlife hunting and land encroachment.* Stay tuned for updates. #satishbhosale #khokya #illegalconstruction #forestdepartment #wildlifepoaching #lawandorder #breakingnews #saamtvnews | SSJ

Comments