У нас вы можете посмотреть бесплатно Amol Mitkari | आगामी काळात सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पक्ष संघटनेसाठी प्रयत्न करणार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#amolmitkari #sunetrapawar #ajitpawar #ncpalliance #ajitpawarplaneaccindet #suniltatkare अजित पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.सध्या पक्षातील अधिकार कोणाकडे आहेत, याबाबत काल विधिमंडळ गटनेत्याची निवड झाली असून त्यांच्याकडेच अधिकार आहेत.सर्व नेते आणि आमदारांनी एका पत्रावर सह्या केल्या असून, त्या पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमण्यासंदर्भात उल्लेख आहे.दशक्रिया विधी आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळताना आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्यानंतर त्या सविस्तर भूमिका मांडतील असे ही त्यांनी स्पष्ट केले मात्र तोपर्यंत सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडेच असतील, असे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. #BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes