У нас вы можете посмотреть бесплатно 2021 MAHAPUR NRUSINHWADI । २०२१ महापूर नृसिंहवाडी । SAMBHAJI BHOSALE или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
२०२१ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात व भारत देशात अतिउष्टी झाली होती . १६ जुलै २०२१ ते २४ जुलै २०२१ पर्यंत ढगफुटी सदृश पाऊस पडलेला त्यामुळे महाराष्ट्रात सर्व नद्यांना पूर आलेला व महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर झाला . व महापूर हा २४ जुलै २०२१ ते २९ जुलै २०२१ पर्यंत होता . त्यामुळे प्रामुख्याने कुष्णा व पंचगंगा या नद्यांना महापूर आलेला व त्यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्याना मोठा फटका बसला . त्यामुळे नदीकाठच्या लोकांना याचा फटका बसला व त्यांच्या शेती , संसारिक साहित्य , उद्योग-धंदा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . त्याची व्याप्ती दाखविण्याचा छोटासा प्रयत्न...............🙏 विडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद..........🙏 like share subscribe ✌️😍👏🙏