У нас вы можете посмотреть бесплатно Jeevanvidya Mission Song : Tu Tunhi Jagacha swami tu Satguru Antaryami или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
आपल्या गुरुंच्या प्रती , सद्गुरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोनियाचा दिन ज्याची आपण आतुरतेने वाटपहात असतो तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन. या दिवसाचे औचित्य साधून मी हे गाण माझ्या You Tube channel वर Post करीत आहे गीताचे बोल : तू तिन्ही जगाचा स्वामी गीतकार: प्रशांत बिर्जे गायिका : श्रृती सरमळकर lyrics : तू तिन्ही जगाचा स्वामी ,तू सतगुरु अंतर्यामी गोड तुझी रे वाणी , लेकरे आम्ही तान्ही.. तू स्वरूप सदानंद ,तू सुखद सुमन निशिगंध तू कोमल लतिका चिंब , लागला तुझा रे छंद आठवणीत तुझ्या त्या दंग,डोळा येते पाणी ज्ञान सूर्य तू थोर , मी चंद्राची रे कोर विश्वप्रार्थना करिता जोर, अंधार संपे घनघोर तुम्हा कारणे झाली आनंदाची दिवाळी तू स्वयंप्रकाशी तारा तू मंद सुगंधित वारा मेघातूनी बरसती गारा तू शांती सुखाच्या धारा तू सकल जगाचा निवारा , गाते तुझी मी गाणी