У нас вы можете посмотреть бесплатно नंदुरबारजिल्ह्यातीलजिल्हापरिषद आणिपंचायत समिती निवडणुकांसाठी,भाजपआणि शिवसेनाशिंदेगटाच्यायुतीचे संकेत или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी,भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे संकेत आमदार चंद्रकांत रघुवंशींनी दिलेत, नगरपालिका निवडणुकीत युती न झाल्याने भाजपाचे नुकसान झाले शिवसेनेच्या आमदार रघुवंशींचा आरोप, पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट केले आहे, सध्या निवडणुकीचे प्रकरण न्यायालयात असल्याने, निवडणुका लांब असल्याचे माजी खासदार गावित यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांनंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे, या निवडणुकांमध्ये गावित परिवाराच्या भूमिकेमुळे युती होऊ शकली नाही, आणि त्याचा फटका भाजपाला बसल्याचा आरोप, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे, जिल्ह्यात भाजपाचे दोन नगराध्यक्ष असतानाही सत्ता स्थापनेत अपयश आल्यामुळे पक्षाचे नुकसान होईल, असा हट्ट कोणीही करू नये, असा सल्लाही रघुवंशींनी गावित परिवाराला दिला आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप -शिवसेना शिंदे गटाच्या युतीबाबत हालचाली सुरू झाल्या असून, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी युतीसाठी पुढाकार घेतला आहे, तर निवडणुका अद्याप लांब असून, जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रस्ताव सध्या न्यायालयात प्रलंबित आहे, निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली आहे.