У нас вы можете посмотреть бесплатно || जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज चरित्र गाथा || или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज चरित्र गाथा ⛳️ आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने आर्टीफीशीयल इंटेलिजन्स चा वापर करून तुकोबांचा जीवनपट थोडक्यात सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. नक्की शेअर करा! राम कृष्ण हरी ⛳️🙏🏻😇 निर्मिती आणि संकल्पना संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू अध्यक्ष अध्यक्ष: ह.भ.प. श्री जालिंदर विश्वनाथ मोरे विश्वस्त श्री उमेश सुरेश मोरे श्री वैभव अशोक मोरे श्री गणेश उत्तम मोरे श्री लक्ष्मण दत्तात्रय मोरे श्री विक्रमसिंह उमराज मोरे श्री दिलीप नारायण मोरे व्हिडिओ निर्माण Bhaktavatsal Productions दादासाहेब भगत राजेंद्र झाडपे धनंजय राऊत ईश्वर भगत संगीत आनंद ओके व्हॉईस ओव्हर सदानंद जोशी अभंग अक्षरलेखन श्री प्रकाश पाटील लेखन आणि संपादन अनिकेत महाराज देहूकर कार्यकारी निर्माता स्वप्नील रामभाऊ मोरे दिग्दर्शक स्वप्नील रामभाऊ मोरे & दादासाहेब भगत सहाय्यक दिग्दर्शन विश्वस्त श्री उमेश सुरेश मोरे --------------------------------------------------------------------------------------------------- सूचना / Disclaimer (ऐतिहासिक व्हिडिओसाठी) हा व्हिडिओ वारकरी संप्रदायाच्या इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे. या व्हिडिओतील काही मजकूर, दृश्ये किंवा सादरीकरण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निर्माण केलेले असू शकते. आमचा उद्देश केवळ शैक्षणिक व माहितीपर आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा चुकीचे प्रतिपादन करण्याचा हेतू नाही. तरीही, जर या व्हिडिओतील कोणतीही माहिती, संदर्भ किंवा सादरीकरण अनवधानाने चुकीचे, अपूर्ण किंवा कोणाच्या भावना दुखावणारे वाटल्यास आम्ही मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. कृपया हा व्हिडिओ माहितीपर दृष्टीकोनातून पाहावा. अधिकृत, अचूक किंवा अंतिम संदर्भासाठी विश्वसनीय ऐतिहासिक व अधिकृत स्रोतांचा आधार घ्यावा. धन्यवाद. Subscribe For More #viral #viralvideo#trending #trendingvideo