У нас вы можете посмотреть бесплатно || चविष्ट व मसालेदार मेथी पुरी | 😋 Delicious Fenugreek Puri || или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
|| मेथी पुऱ्या रेसिपी || साहित्य : मेथी - 1 वाटी, गव्हाच पीठ - 300 ग्रॅम, बेसन पीठ - 1 छोटी वाटी, तांदळाचे पीठ - 1 छोटी वाटी, साखर - 2 चमचे, तीळ - 1 छोटी वाटी, हिरवी मिरची - 6/7, लसूण - 6/7 पाकळ्या, कोथिंबीर, अद्रक, हळद - 1 चमचा, ओवा - 1 चमचा, जिर - 1 चमचा, हिंग - अर्धा चमचा, गरम मसाला - 1 चमचा, कश्मिरी मिरची पावडर - 1 चमचा, चवीनुसार मीठ कृती : हिरवी मिरची, लसूण, अद्रक व कोथिंबीर मिक्सर मध्ये बारीक करून घेणे, मेथी बारीक चिरून घेणे. बाउल मध्ये गव्हाच पीठ टाकणे, बारीक चिरलेली मेथी टाकणे, तांदळाचे पीठ व बेसन पीठ टाकणे, साखर टाकणे, मिरची लसूणचा कूट टाकणे, जिर व हळद टाकणे, कश्मिरी मिरची पावडर व गरम मसाला टाकणे, हिंग व चवीनुसार मीठ टाकणे, तीळ टाकणे, ओवा टाकणे, 1 चमचा गरम तेल टाकणे, सर्व साहित्य एकत्र करणे, थोड थोड पाणी टाकणे व चांगल मऊसर पीठ मळून घेणे. 1 चमचा तेल टाकणे व पीठ मळून घेणे. 10 मिनिट पीठ झाकून ठेवणे, पिठाचे बारीक गोळे करून घेणे, पुऱ्या लाटून घेणे, पुऱ्या थोड्या जाडसर लाटून घेणे, कढईत तेल टाकणे व पुऱ्या लालसर तळून घेणे. " चविष्ट मेथी पुरी तयार आहे "😋 🙏🏻 व्हिडिओ आवडल्यास like, share, & subscribe करा. #cooking #homecooking #lovecooking #ilovecooking #cookingtime #healthycooking #cookingathome #cookingwithlove #easycooking #homemadecooking #instacooking #cookingvideo #happycooking #simplecooking #cookingisfun #cookingmama #kidscooking #cookinglove #cookinglight #cookingtips #indiancooking #cookingfromscratch #cookingday #cookinglover #महाराष्ट्रीयन रेसिपी #मेथीपुऱ्या #methiPurya #Maharashtrianrecipe #indiancooking #indiancookingchannel ▶️ Subscribe for #easyhomecooking111 ▶️ like, share, & comment for #easyhomecooking111