У нас вы можете посмотреть бесплатно Bachchu Kadu PC : 30 जूनपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी अन्यथा राज्यात रेल्वे सुरू राहू देणार नाही или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#abpmajha #abpमाझा #Bachchukadu #farmer #karjmafi #Ajitpawar #Headlines #sunetrapawar #devendrafadnavis #eknathshinde #headlines #maharashtrapolitics #harshwardhansapkal Bachchu Kadu PC : 30 जूनपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी अन्यथा राज्यात रेल्वे सुरू राहू देणार नाही जिल्हा बँकेने सगळ्यात अद्यावत माहिती शासनाला दिली.. सरकारच्या हालचाली सुरू झाल्यात त्याबद्दल आभार.. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी.. मुख्यमंत्री म्हणतात थकित कर्ज माफ करणार... चालू वर्षात मोठा दुष्काळ झाला.. हमीभाव शेतमालाला मिळाला नाही.. 20 टक्के सोयाबीनची केवळ खरेदी झाली.. कापूस खरेदी केंद्र बंद केली.. शेतमालाचे बाजारभाव पडले.. हमीभाव न मिळणार चालू वर्ष आहे.. चालू वर्षाची कर्जमाफी सरकारला करावी लागेल.. 30 जून पर्यंत सरकारने कर्जमाफी करावी अन्यथा 1 जुलै नंतर राज्यात रेल्वे सुरू राहू देणार नाही... पत्र देऊन सरकारला आठवण राहत नाही आठवण करून द्यावी लागते.. कांद्याचे भाव पडले आहे.. अल्प दरात कांदा विकावा लागतो.. यावर सरकारकडून कोणी बोलायला तयार नाही.. कर्जमाफी सोबतच आम्ही मेळघाटचे प्रश्न देखील मांडणार आहोत.. मेळघाट मध्ये करण्यात आट जंगल असताना मात्र कुपोषण मोठ आहे. 75 वर्षानंतर आजही 22 गावात वीज पोहोचली नाही. विदर्भातील मुख्यमंत्री असताना मेळघाटात एकही दौरा नाही पालकमंत्री दौरा करत नाही. पाण्याच्या पाण्याची मोठी विकत अवस्था मेळघाट मध्ये आहे सीमाडोहपासून ते चिखलदरापर्यंत ही यात्रा असेल.. एक मार्च पासून ते नऊ मार्चपर्यंत ही पदयात्रा असणार.. 9 मार्च रोजी सलोनामध्ये यात्रेचे स्वरूप बदलणार आहे.. सरकारने असं समजू नये की आमची गांधी पदयात्रा आहे या पदयात्रीची सरकारने आधीच दखल द्यावी.. गांधी यात्रेचे स्वरूप भगतसिंग गिरीत बदलू नये याची दखल सरकारने घ्यावी चार महिन्यापासून मनरेगातील मजुरांचे मजुरीचे पैसे मिळाले नाही मनरेगाचे नागपूर कार्यालय आम्ही फोडणार आहोत.. होळीच्या अगोदर मनरेगातील मजुरांचे पैसे देण्यात यावे.. मेळघाट मधील पाणीपुरवठा योजना निधी अभावी रखडल्या आहेत.. मेळघाट मध्ये शिक्षकांचा राहण्याचा प्रश्न देखील मोठा आहे.. चिखलदरा मध्ये सुरू होणारा स्काय वॉकला मधात एक खांब द्यावा लागणार आहे. मात्र वनविभागाची परवानगी नाही.. या स्काय वॉक ला बिरसा मुंडा नाव देण्यात यावा बच्चू कडूची मागणी.. संरक्षण योजना आणली पाहिजे.. कांद्याचे बाजारभाव खाली वर झालेत तरी त्याला संरक्षण पाहिजे.. विदेशात उत्पादन खर्चापेक्षा त्याचा हमीभाव बघतात.. आपल्या देशात का होत नाही.. केंद्र सरकारने धोरण सुरू करायला पाहिजे.. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. $MetaTags$4Direct$MetaTags$ Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: / abpmajha Twitter: / abpmajhatv Instagram : / abpmajhatv Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...