У нас вы можете посмотреть бесплатно पाडवा स्पेशल -साधा पुलाव आणि काकडीची कोशिंबीर... पुलावची एकदम साधी सोपी आणि परफेक्ट रेसिपी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पाडवा स्पेशल -साधा पुलाव आणि काकडीची कोशिंबीर... पुलावाची एकदम साधी सोपी आणि परफेक्ट रेसिपी साहित्य: बासमती तांदूळ-दोन वाटी (300 ग्रॅम) गाजर-मध्यम आकाराचे एक (50 ग्रॅम) बटाटे-मध्यम आकाराची एक (50 ग्रॅम) शिमला मिरची-मध्यम आकाराची एक (40 ग्रॅम) हिरवा वाटाणा-अर्धी वाटी (50 ग्रॅम) फरसबी-अर्धी वाटी (50 ग्रॅम) फ्लॉवरचे तुरे-पाऊण वाटी (60 ग्रॅम) कांदे-मध्यम आकाराचे तीन टोमॅटो-मध्यम आकाराचा एक लसुन-सात ते आठ पाकळ्या आलं-एक इंच हिरवी मिरची-एक ते दोन काजू पाकळी-पाव वाटी थोडीशी चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ फोडणीसाठी: तेल किंवा तूप-अर्धी वाटी जिरे-अर्धा चमचा काळे मिरे-सात ते आठ लवंग-चार मसाला इलायची-एक हिरवी इलायची-चार दालचिनी-दोन तुकडे दगडफूल-एक चक्रीफुल-दोन तमालपत्रे-तीन काकडी कोशिंबीर साहित्य: काकडी-मध्यम आकाराच्या साल काढून दोन दही-एक वाटी शेंगदाणा कूट-एक चमचा हिरवी मिरची-एक थोडीशी चिरलेली कोथिंबीर मीठ थोडीशी साखर फोडणीसाठी: तूप-दोन चमचे मोहरी हिंग #pulaorecipe #pulav #food #pulaolovers #pulao padva #pulaorice #paduva special pulao pulav chi perfect recipe #kakdi chi koshimbir #kakdi chi khamang koshimbir #pulao sobat kakdi koshimbir