У нас вы можете посмотреть бесплатно संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड)कीर्तन :-अभंग-बाबा अहंकार निशी घनदाट-संत नामदेव महाराज или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गुरु पोर्णिमा उत्सव २०१८ ...सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता.कराड जि.सातारा या अधिष्ठाना वरील,मानवी जीवना मध्ये सद्गुरूंच अस्तित्व,त्यांचा अनुग्रह किती महत्वाचा आहे हे या कीर्तनातून दादांनी मांडलेले आहे.साथीला दादांचे चिरंजीव,सा रे ग म little champ फेम ,बाल तुकारामाची भूमिका साकारलेला,महाराष्ट्रचा महागायक पद्मनाभ गायकवाड आणि पत्नी गीता माई.मृदंग महामेरू ह.भ.प.मदन कदम. तबला.ह.भ.प..मयूर उबाळे आणि टाळकरी,जरूर पहा व ऐका .चैनल subscribe करा.आणि हा video ज्यास्तीत ज्यास्त share करा.राम कृष्ण हरी.सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903] बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट माता भक्ती भेटली वरवंट,तिने मज मार्ग दाविला चोखट गा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा..... एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागमू धरावा, तेणे परमानंदू होय आघवा गा// आला शितल शांतीचा वारा,तेणे सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा थारा,कळीकाळाशी धाक दरारा गा. अनुहत वाजती टाळ,अनुक्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नामा म्हणे केशव कृपाळू गा.. संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह ... संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज बाळक... काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर... काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण दुसरे अभंग 5 सादरकर्... काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण तिसरे 7 अभंग सादरकर्... काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर्ते स... काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर्ते स... काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादरकर्ते... काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भाग ७, मालिका सातवी..... काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव अभंग, सादरकर्ते संत... काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण व आर...