У нас вы можете посмотреть бесплатно वाया जाणाऱ्या चिकूपासून महिला शेतकऱ्यांनी उभारला उद्योग | Women set up a company from wasted Chikoo или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वाया जाणाऱ्या चिकूपासून महिला शेतकऱ्यांनी उभारला उद्योग | Women farmers set up a company from wasted Chikoo पालघर जिल्ह्यातील बोर्डी - घोलवड परिसर चिकूसाठी भारतभर प्रसिद्ध आहे. येथील हजारो शेतकरी तब्बल २५ हजार एकरवर चिकू लागवड करतात. आज आपण चिकू शेतीबाबत खालील बाबी जाणून घेणार आहोत. १. चिकू हे फळ परदेशातून भारतात नक्की कधी व कसे आले. २. चिकूची बाजारपेठ ३. शेतकऱ्यांच्या समस्या ४. चिकू सुकवून त्यापासून विविध पदार्थ कसे बनवता येऊ शकतात. ५. प्रगत शेतकरी महिलांनी चिकूवर संशोधन करून स्थापन केलेली ऑरा ग्रीन नावाच्या कंपनीची माहिती विशेष आभार - लतिका ताई, निनाद जी, निमिष जी आणि कुटुंबीय www.auragreenwellness.com Contact - 7021437213 Email- [email protected] Amazon link- https://arcus-www.amazon.in/Aura-Gree... छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक / sunildmellovideos इन्स्टाग्राम / sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक https://whatsapp.com/channel/0029VaBg... वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच • Vasai Farming वसईची शेती #chikoo #chikoofarming #chikoobenefits #chikoomilkshake #chikoonutrition #chikoocalories #chikooforbabies #chikooforhealth #drychikoo #dryfruit #chikoojuice #chikoojuicebenefits #sapodilla #chikooinpregnancy #palgharfarming #palghar #auragreen #bordi #gholvad #gholvadchikoo #bordichikoo #palgharchikoo #chikoofestival #farmfresh #farm #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts