У нас вы можете посмотреть бесплатно Ganesh Naik एक दिवस भाजप सरकारला अडचण करणार : Sanjay Shirsat on Press Conference или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ganesh Naik एक दिवस भाजप सरकारला अडचण करणार : Sanjay Shirsat on Press Conference शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. अजित पवार यांच्या अपघाताबाबत बोलताना ते म्हणाले, 'याची सर्व माहिती अठ्ठावीस तारखेमध्ये येण्याची शक्यता आहे, अहवाल आल्यावरच भाष्य करणे योग्य राहील.' रोहित पवार यांच्या सुरक्षेबाबत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मागणीवर शिरसाट यांनी स्पष्ट केले की, जर त्यांच्या जीविताला धोका असेल तर शासन नियुक्त समिती निर्णय घेऊन त्यांना निश्चितपणे संरक्षण देईल. मंत्रालयातील भ्रष्टाचारावर बोलताना त्यांनी रामदास गाडे यांच्या कार्यमुक्तीचे समर्थन केले आणि अनेक वर्षे मंत्रालयात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले. तसेच, शरद पवार यांची राज्यसभा उमेदवारी आणि कर्नाटक मधील शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीचा त्यांनी तीव्र निषेध केला. #SanjayShirsat #SaamTV #MaharashtraPolitics #AjitPawar #RohitPawar #SupriyaSule #SharadPawar #RajyaSabha #Mantralaya #Corruption #ShivSena #MVA #BreakingNews #MarathiNews #PoliticalUpdate Sanjay Shirsat,Saam TV,Ajit Pawar Accident Report,Rohit Pawar Security,Supriya Sule,Sharad Pawar Rajya Sabha,Maharashtra Politics,Ramdas Gade Suspension,Ministry Corruption,Ganesh Naik,Bullet Train,Bhiwandi Municipal Corporation,Congress BJP Alliance,EVM Hacking Allegations,Sunil Shelke,Karnataka Shiv Jayanti,Shivaji Maharaj,Supreme Court Freebies,Employment Generation,Davos Investment,Maratha Reservation,MVA Candidates,Uddhav Thackeray