У нас вы можете посмотреть бесплатно शून्य मशागत शेतीत हरभऱ्याचा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन! 2 एकरात 28 क्विंटल | Aniket Chambhare |Twf или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या व्हिडिओमध्ये आपण शून्य मशागत शेती (SRT – Saguna Regenerative Technology) पद्धतीने घेतलेल्या हरभऱ्याच्या पिकाची काढणी (Harvesting) पाहणार आहोत. फक्त 2 एकर क्षेत्रात 28 क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन मिळाले आहे. या पद्धतीत मशागत खर्च कमी, मातीची सुपीकता जास्त आणि पाण्याची बचत होते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: • SRT पद्धतीने हरभरा शेती कशी केली • पिकाची वाढ आणि व्यवस्थापन • हरभरा काढणी प्रक्रिया • एकूण उत्पादन आणि अनुभव ही पद्धत लहान शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी ठरू शकते.जर तुम्हाला नैसर्गिक शेती, शून्य मशागत शेती, SRT शेती तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती याबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या चॅनेलला Subscribe करा. 📌 Follow 🌾 YouTube: / @twoindianfarmers 📸 Instagram: / twoindianfarmers1 📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?... Hashtags #HarbharaSheti #SRTFarming #ZeroTillageFarming #ChickpeaFarming #SagunaRegenerativeTechnology #NaturalFarming #ModernFarming #IndianFarmer #AgricultureIndia