У нас вы можете посмотреть бесплатно 12 एके 44 I Hurrak, Mohachi, Jambhul, Tango Punch आणि Santra कुठलीही Desi Daru बनते कशी आणि कुठं? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #DesiDaru #HurrakGoa आमचा पण एक कार्यकर्ता नुकताच गोव्याला गेला, स्टेटसला इंद्री आणि हिबिकीच्या बाटल्यांचे फोटो ठेवले आमचं मन भरुन आलं. पण येताना घेऊन आला एक बिसलेरीची बाटली. पोरांनी आधी बाटली बघूनच शिव्या दिल्या, पण भावानं नुसतं झाकण उघडून ठेवलं आणि आम्हाला दिव्यत्वाची प्रचिती आली. बाटलीतला जिन्नस होता, हुर्राक. त्या जिन्नसाचं सेवन केल्यावर दोन तास तरंगण्यात गेले आणि मग जाणीव झाली, जगाच्या कोणत्या पण कोपऱ्यात जा, देशी शिवाय मजा नाय. देशी म्हणजे फक्त काळ्या पाटीच्या दुकानात जायचं, ग्लास मारुन बाहेर यायचं आणि मिठाचा एक खडा तोंडात टाकायचा, एवढंच माहिती असलं तर अभ्यास वाढवला पाहिजे शेठ. कारण अभ्यास असला की समजतंय, कुठं जायचं, काय प्यायचं आणि कसं प्यायचं. म्हणूनच घेऊन आलोय १२ एके ४४ चा पुढचा राऊंड, देशी दारुची मज्जा. बघा, एन्जॉय करा आणि बाराचा पाढा विसरु नका. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/