У нас вы можете посмотреть бесплатно वेगळया पद्धतीने बनविलेली झणझणीत व चमचमीत सुके बोंबील बटाटा रस्सा भाजी | suke bombil batata gravy или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वेगळ्या पद्धतीने बनविलेली झणझणीत व चमचमीत बोंबील बटाटा रस्सा भाजी | Bombil Batata Gravy | nayankalakruti नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना ! नयन कलाकृती मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे बोंबील बटाटा रस्सा भाजी . ही रस्सा भाजी मी अगदी वेगळ्या पद्धतीने बनविलेली आहे. तुम्हांला जर ही रेसिपी आवडली असेल तर , तुम्ही एक लाईक नक्की करा . व्हिडिओ शेअर करा. अजूनपर्यंत चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. बोंबील बटाटा रस्सा भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य 130 ग्राम. सुके बोंबील 1 मध्यम आकाराचा बटाटा 5 / 6 मोठे चमचे तेल 1 मध्यम आकाराचा चिरून घेतलेला कांदा 1 मध्यम आकाराचा चिरून घेतलेला टोमॅटो 1 हिरवी मिरची चिरून घेतलेली अर्धा चमचा हळद 1 चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला मीठ चवीनुसार, 3 कप गरम पाणी 4 आमसुलं ( kokam ) कोथिंबीर गरजेनुसार • सुखा बोंबील मसाला/चटणी (Bombay duck masala) • सुखा जवळा चटणी व तांदळाची भाकरी | SPICY DR... • तेंडली सुकट मसाला/ माझ्या या पध्दतीने तेंड... #सुकेबोंबीलबटाटारस्साभाजी #nayankalakrutu #sukebombilbatatabhaji #nayankalakruti #nonvegrecipe #fushrecipe #bombilbatatagravy #bombilbatatarecipebhaji #easyrecipe #drybombilbatatabhaji #kokan