У нас вы можете посмотреть бесплатно Sunil Tatkare Press LIVE: सुनेत्रा पवारच NCPच्या राष्ट्रीय अध्यक्ष? बैठकीनंतर तटकरेंची पत्रकार परिषद или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Sunil Tatkare Press LIVE: सुनेत्रा पवारच NCPच्या राष्ट्रीय अध्यक्ष? बैठकीनंतर तटकरेंची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख ठरली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. २६ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/