У нас вы можете посмотреть бесплатно 2000 वर्षांपूर्वीचं जुन्नर कसं होत? |सातवाहनांची राजधानी आणि लेण्यांचे रहस्य| Junnar History Podcast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#JunnarHistory #Junnar #SatavahanaEmpire महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिक शहरांपैकी एक म्हणजे जुन्नर. सुमारे २००० वर्षांपूर्वी सातवाहन साम्राज्याच्या काळात जुन्नर हे एक महत्त्वाचे व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र होते. या पॉडकास्टमध्ये आपण त्या काळातील जुन्नरची ओळख करून घेणार आहोत. या भागात आपण जाणून घेणार आहोत – सातवाहन काळातील जुन्नरचे महत्त्व जुन्नर परिसरातील प्राचीन लेणी आणि बौद्ध संस्कृती त्या काळातील व्यापारमार्ग आणि अर्थव्यवस्था जुन्नर आणि शिवनेरी परिसराचा प्राचीन इतिहास २००० वर्षांपूर्वी लोकांचे जीवन कसे होते जर तुम्हाला इतिहास, महाराष्ट्रातील प्राचीन वारसा आणि जुन्नरची माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पॉडकास्ट नक्की ऐका. 📍 Location: Junnar, Pune, Maharashtra Podcast by: Team Sutranusar Special Thanks- सिद्धार्थ कसबे (इतिहास व लेणी अभ्यासक) साहिल उकिर्डे (कॅमेरा) निखिल मोरे (व्हिडिओ एडिटर व साऊंड इफेक्ट) माधव डोख (व्हिडिओ एडिटर) Connect with us: Instagram: https://www.instagram.com/sutranusar.... Facebook: https://www.facebook.com/share/1KLgu3... Sutranusar Contact Email id below.. For Business Enquiries- teamsutranusar.yt@gmail.com तुमचा समाजोपयोगी अनुभव आम्हाला सांगा तो आम्ही जगाला सांगु.. teamsutranusar.yt@gmail.com Note: The subtitles / closed captions for our videos are made via Al-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.