У нас вы можете посмотреть бесплатно गोप्या, तुझं तंगड तोडू..🔥🔥 कोल्हेंचं दमदार भाषण; पडळकर धुतला! amol kolhe latest speech on padalkar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गोप्या, तुझं तंगड तोडू..🔥🔥 कोल्हेंचं दमदार भाषण; पडळकर धुतला! amol kolhe latest speech on padalkar भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका केल्यानंतर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पडळकरांना चांगलच धुतलं.. ज्याला मातृत्वाच्या नात्याच पावित्र्य कळत नाही त्याला मंगळसूत्राच पवित्र काय कळणार.. सरळ चाललं तर सरळ वाकड्यात कोण शिरलं तर तंगड काढून देण्यात येईल.. राजकारणी म्हणून सोडा नेते म्हणून सोडा पण माणूस म्हणून शरम वाटली पाहिजे.. सत्तेचा मलिदा चाटण्यासाठी लाचार झालेल्या मंत्र्यांना सांगतोय, या पडळकराला आवरा.. जयंत पाटलांच्या मदतीला खासदार अमोल कोल्हे धावून आले.. सांगलीत केलं धडाकेबाज भाषणं.. नेमकं घडलय काय? ते सविस्तर पहा.. Amol Kolhe l Gopichand Padalkar l #MarathiNews #SatyaMarathi #amolkolhe #gopichandpadalkar #jayantpatil #maharashtranews #maharashtrapolitics #viral About us - Welcome to my marathi YouTube channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.