У нас вы можете посмотреть бесплатно १५०-२०० रुपयात एका आकाराची कापणी ! TFE Power Reaper ✅ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मजूर नाहीत? खर्च जास्त? नुकसान होतंय? TFE Power Reaper ✅ शेतकरी बांधवांनो, गहू किंवा हरभऱ्याची कापणी करायची वेळ आली की मजूर मिळत नाहीत, कंबाईन हार्वेस्टर नीट काम करत नाही आणि उत्पादनाचं मोठं नुकसान होतं. त्यातच वाढता मजुरी खर्च शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरते. या सगळ्या समस्यांवर एकच प्रभावी उपाय म्हणजे Tractor For Everyone ची Power Reaper मशीन. या मशीनमध्ये 5.5 HP Honda Engine आणि 4 फूट रुंद कटिंग असून ते हलकं, मजबूत आणि टिकाऊ आहे. गहू व हरभऱ्यासारख्या पिकांसाठी ही मशीन अत्यंत उपयुक्त आहे. विशेष म्हणजे TFE Power Reaper ही सरकारी अनुदानासाठी पात्र मशीन आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळतो. ⏱️ वेळेची बचत 💰 मजुरीचा खर्च कमी 🌾 उत्पादनाचं नुकसान टळतं ✅ सुरक्षित आणि सोपी कापणी मग उशीर कशाचा? 📞 आजच TFE Power Reaper बुक करा – 8484002620 वर कॉल करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि शेतीत नवं तंत्रज्ञान आणा. #shorts